Random Video

अजितदादांच्या उत्तरावर Devendra Fadnavis भडकले | Ajit Pawar | Maharashtra Budget Session 2021

2021-09-13 7 Dailymotion

आजपासून सुरू झालेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विविध विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदावरूनही सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर काल अजित पवार यांनी विरोधकांना अविश्वास प्रस्ताव आणून दाखवा आम्ही तो वाजवून दाखवू असे आव्हान दिले होते. त्यानंतर अजित पवारांच्या (Ajit Pawar) या आव्हानाला विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिआव्हान दिले आहे.काय म्हणाले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस पहा हा सविस्तर व्हिडिओ -

#lokmat #AjitPawar #MaharashtraBudgetSession2021 #Devendrafadnavis
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat